Shiv Sena Workers Damage \'Adani Airport\' Signboard: मुंबई विमानतळावर \'अदानी एअरपोर्ट\' साइन बोर्डची शिवसेना कार्यकर्त्यांकडून तोडफोड

2021-08-03 1

मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या \'अदानी एअरपोर्ट\' नावाचा फलक शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आला.

Free Traffic Exchange